शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून चिन्ह आणि नाव जाहीर झाल्यानंतर कार्यकर्ते आपल्या पक्षाची संघटना मजबूत करताना पाहायला मिळत आहे. बाळासाहेबांची शिवसेना हे नाव शिंदे गटाला मिळताच पुण्यातील कार्यकर्त्यांनी पहिलं मध्यवर्ती कार्यालय उभारणीला सुरुवात केली आहे.